अंबासन- राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज नाशिकच्या सटाणा तालुक्यातील बिजोटे येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देत आज पाहणी केली. गारपीटग्रस्त भागातील शेतपिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली.