Agriculture News : केंद्राच्या नव्या निर्णयाचा कांदा निर्यातदारांना फटका!

New Export Refund Policy Comes Into Effect : कांद्याच्या गोदामात काम करताना शेतकरी व कामगार; आता निर्यात सवलत रद्द झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न धोक्यात
onion
Onion Export Ban 2025esakal
Updated on

लासलगाव- भारत सरकारने निर्यात प्रोत्साहन योजनेंतर्गत केलेल्या नव्या बदलांचा फटका कांदा निर्यातदारांना बसणार आहे. आतापर्यंत निर्यातीवर मिळणारी १.९ टक्के परतावा सवलत केंद्र सरकारने १ जून २०२५ पासून पूर्णतः रद्द केली आहे. त्यामुळे भारतीय कांद्याची परदेशी बाजारात स्पर्धा करण्याची क्षमता कमी होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com