flags at half mast
sakal
नाशिक: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने जिल्ह्यातील प्रमुख शासकीय कार्यालयांवरील तिरंगा ध्वज अर्ध्यावर उतरविण्यात आला आहे. बुधवारी (ता. २८) शासकीय-निमशासकीय कार्यालये तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.