Ajit Pawar
sakal
मालेगाव: उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचे मालेगावाशी अतूट नाते जोडले गेले होते. शेती, डाळिंब, सिंचन व यंत्रमाग असे मालेगावकरांचे विविध प्रश्न त्यांनी सोडविण्यासाठी नेहमीच अग्रक्रम दिला. राजकीय कारकीर्दीत आठ ते दहावेळा मालेगावला आलेल्या पवार यांच्या मृत्यूने येथे त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.