Ajit Pawar
sakal
सटाणा: येथील देव मामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या यात्रोत्सव काळात शहराला वीज पुरवठा करणारे विद्युत ट्रान्सफार्मर अचानक बिघडल्याने संपूर्ण सटाणा शहर अंधारात होते, दादांना या गोष्टीची माहिती देताच त्यांनी छत्रपती संभाजीनगरकडे जाणारे ट्रान्सफार्मर तत्काळ सटाणा शहराकडे वळवून शहराचा विजेचा प्रश्न युद्ध पातळीवर मार्गी लावला होता.