Akhil Bharatiya Natya Parishad : घटनेला हरताळ फासून पदे वाटली? नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचा कारभार वादाच्या भोवऱ्यात

Unopposed Executive Committee Selection in Annual Meeting : अखिल भारतीय नाट्य परिषद नाशिक शाखेच्या कार्यकारिणी निवड प्रक्रियेनंतर काही सदस्यांची नावे परस्पर समाविष्ट केल्याच्या आरोपामुळे परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Akhil Bharatiya Natya Parishad

Akhil Bharatiya Natya Parishad

sakal 

Updated on

नाशिक: अखिल भारतीय नाट्य परिषद नाशिक शाखेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत १९ सभासदांची कार्यकारिणीची बिनविरोध निवड झालेली असताना १४ फेब्रुवारीला झालेल्या बैठकीत काही सभासदांची नावे परस्पर कार्यकारिणीत टाकण्यात आल्याने कार्यकारिणी बदलण्याचा कोणताही अधिकार शाखेच्या पदाधिकाऱ्यांना नसल्याची माहिती मुख्य सभेला निरीक्षक प्रमुख म्हणून उपस्थित असलेले व नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष (प्रशासन) नरेश गडेकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com