Nepal
sakal
नाशिक: शहरातील अंबड भागातील गोसावी व आहेर दांपत्य नेपाळच्या पोखरा भागात अडकून पडले आहेत. या पर्यटकांच्या नातेवाइकांनी जिल्हा प्रशासनाकडे मदतीसाठी संपर्क साधला असून त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाशी समन्वय साधण्यात आला आहे.