Nashik Crime : मित्राचा विश्वासघात: मामा-मामीच्या हत्येनंतर आता भाड्याने दिलेल्या गाड्याही फसवणुकीच्या जाळ्यात

Ambad Police Crack Down on Vehicle Fraud Case : नवीन नाशिकच्या अंबड पोलिस ठाण्यात विश्वास संपादन करून फसवणूक केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी १७ लाख रुपये किमतीच्या रेनॉल्ट कायझर आणि टाटा टियागो या दोन चारचाकी गाड्या जप्त करून लोकेश गाजरे या संशयिताला ताब्यात घेतले आहे.
Crime

Crime

sakal 

Updated on

नवीन नाशिक: अंबड पोलिस ठाणे हद्दीतील विश्वास संपादन करून वाहनांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल १७ लाख रुपये किमतीच्या दोन चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या असून, लोकेश गाजरे या संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com