Aradhya Nikam : ८ वर्षांची लेखिका आराध्या; 'स्मार्ट स्टुडंट'चं पुस्तक झळकलं

Youngest Author Aradhya Nikam Makes Literary Debut : कळवणची भूमिकन्या व कृषी उद्योजक भूषण निकम यांची मुलगी आराध्या निकम हिने लिहिलेल्या ‘बिकमिंग अ स्मार्ट स्टुडंट’ पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते झाले.
Aradhya Nikam
Aradhya Nikamsakal
Updated on

कळवण- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व प्रेरणादायी जीवनशैलीसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या कळवणची भूमिकन्या व कृषी उद्योजक भूषण निकम यांची मुलगी आराध्या निकम हिने लिहिलेल्या ‘बिकमिंग अ स्मार्ट स्टुडंट’ पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते झाले. आराध्या फक्त आठ वर्षांची असून, ती नाशिक येथील ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलमध्ये चौथीत शिकत आहे. जगातील सर्वांत लहान लेखिका म्हणून विश्वविक्रमाची तिच्या नावावर नोंद होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com