Nashik News : देवळालीत धडाडल्या तोफा! 'तोपची' सरावातून भारताच्या अजेय सैन्यशक्तीचे दर्शन

Indian Army Artillery Exercise in Nashik : ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानांतर्गत विकसित झालेल्या १२० एम.एम. मोर्टार, के-९ वज्र, धनुष यांसह पिनाका रॉकेट लाँचरच्या अचूक लक्ष्यवेधाने शत्रूच्या काळजात धडकी भरविणाऱ्या सामर्थ्याचे दर्शन घडविले.
Indian Army

Indian Army

sakal 

Updated on

नाशिक रोड: भारतीय तोफखान्याच्या भात्यातील आधुनिक आणि स्वदेशी शस्त्रास्त्रांनी देवळालीच्या बहुला रेंजवर ‘युद्धभूमीचा थरार’ जिवंत केला. ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानांतर्गत विकसित झालेल्या १२० एम.एम. मोर्टार, के-९ वज्र, धनुष यांसह पिनाका रॉकेट लाँचरच्या अचूक लक्ष्यवेधाने शत्रूच्या काळजात धडकी भरविणाऱ्या सामर्थ्याचे दर्शन घडविले. निमित्त होते, स्कूल ऑफ आर्टिलरीच्या वार्षिक ‘तोपची’ सराव प्रात्यक्षिकांचे...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com