Asangaon-Kasara Rail Block : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! कसारा रेल्वेमार्गावर 7 ते 18 ऑक्टोबरदरम्यान मोठा मेगाब्लॉक; आसनगाव-कसारा लोकल सेवा बंद

Asangaon-Kasara Third Railway Line Work : आसनगाव-कसारा दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गिकेसह कसारा यार्ड विस्ताराचे काम होणार आहे. ७ ते १८ ऑक्टोबरदरम्यान ब्लॉकमुळे लोकलच्या वेळा बदलतील आणि काही सेवा रद्द होतील.
Asangaon Kasara railway block

Asangaon Kasara railway block

esakal

Updated on: 

नाशिक रोड : आसनगाव-कसारा दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गिकेचे काम तसेच कसारा यार्डमधील ‘अप’ यार्ड मार्गिकेच्या विस्तारीकरणासाठी ७ ते १८ ऑक्टोबरदरम्यान विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत प्री-नॉन-इंटरलॉकिंग, नॉन-इंटरलॉकिंग आणि पोस्ट-नॉन-इंटरलॉकिंगची कामे केली जाणार असल्याने रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार (Mumbai Kasara local train cancelled October 7 to 18) आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com