नाशिक : महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी अशोक आत्राम | latest nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Municipal Corporation News

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी अशोक आत्राम

नाशिक : महापालिकेच्या (nmc) अतिरिक्त आयुक्तपदी अशोक आत्राम यांनी सोमवारी (ता. २३) पदभार स्वीकारला. श्री. आत्राम मंत्रालयात सहसचिव म्हणून कार्यरत होते.

हेही वाचा: Nashik : अनाधिकृत फलकांवर महापालिकेची कारवाई

फेब्रुवारीमध्येच ते महापालिकेत (Nmc) अतिरिक्त आयुक्तपद सांभाळणार होते. मात्र, कोरोनामुळे ते शक्य झाले नाही. यापूर्वी अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त करुणा डहाळे यांच्याकडे होता. आता हा पदभार आत्राम यांच्याकडे सोमवारी सोपविण्यात आला.

हेही वाचा: Nashik : धोकादायक वाड्यांचा प्रश्न अद्यापही अधांतरीच

Web Title: Ashok Atram As Additional Commissioner Of Municipal Corporation In Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashiknmc
go to top