Ashok Kharat : 'कॅप्टन' खरातचे सिन्नरमध्ये मालमत्तांचे जाळे; पत्नीच्या नावावर कोट्यवधींचे भूखंड, तपासात नवी माहिती समोर
Multiple FIRs Filed Against Ashok Kharat : नाशिकमध्ये ‘कॅप्टन’ अशोक खरात प्रकरणी पोलिसांनी तपासाचा वेग वाढवत अनेक गुन्ह्यांची नोंद केली असून, पीडित महिलांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
नाशिक: महिलांवर अत्याचार करणारा भोंदू अशोक खरातचे विविध कारनामे समोर येत असून, विविध व्यक्तींची चौकशी केली जात आहे. विशेष तपास पथकाने रविवारी (ता. २२) मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिराचा पुजारी तिवारी यास चौकशीसाठी बोलावले होते.