Ashok Kharat : कॅप्टन खरातचा 'गेम' ओव्हर! आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्याकडे तपासाची सूत्रे; बड्यांचे धाबे दणाणले

Arrest of Numerologist Ashok Kharat Shocks Nashik : नाशिकमधील प्रसिद्ध अंकज्योतिष कॅप्टन अशोक खरात याला अटक केल्यानंतर, राज्य सरकारने आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन केली असून त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे.
Ashok Kharat

Ashok Kharat

sakal

Updated on

नाशिक: अंकज्योतिष कॅप्टन अशोक खरातने राज्यच नव्हे, तर देश हादरून सोडला. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता सखोल तपास करण्यासाठी शासनाने आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. सातपुते यांनी नाशिक गाठून तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. दरम्यान, शहर गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिकसह खरातच्या मिरगाव (ता. सिन्नर) येथे धाडसत्र राबविले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com