Ashok Kharat प्रकरणात मोठा स्फोट! 58 नाही तर, 100+ व्हिडिओ असल्याची माहिती उघड, ‘तांत्रिक’ शोषणाचा काळाकुट्ट खेळ समोर

SIT Probe: 100+ Exploitation Videos in Nashik Kharat Case: नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात एसआयटीच्या तपासातून १०० हून अधिक व्हिडिओ उघड; तांत्रिक विधीच्या नावाखाली महिलांच्या शोषणाचा मोठा भंडाफोड
Ashok Kharat Case: SIT Uncovers Over 100 Videos in Nashik Probe

Ashok Kharat Case: SIT Uncovers Over 100 Videos in Nashik Probe

esakal

Updated on

Ashok Kharat Case : तांत्रिक विधीच्या बहाण्याने महिलांचा लैंगिक शोषण करणाऱ्या कॅप्टन अशोक खरात याला पोलिसांनी अटक केल्याने महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सुरुवातीला ५८ व्हिडिओ समोर आले होते, मात्र विशेष तपास पथकाने (एसआयटी) केलेल्या चौकशीत ही संख्या १०० हून अधिक असल्याचे धक्कादायक सत्य उघड झाले आहे. मोठे राजकीय नेते आणि महिला सेलिब्रिटींसह खरातचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com