

Ashok Kharat Case: Police Crack Down on Viral Obscene Videos, Strict Action Begins
esakal
नाशिक : भोंदू बाबा अशोक खरात यांच्या लैंगिक शोषण प्रकरणातील पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल करण्याच्या गंभीर आरोपाखाली पोलिसांनी प्रथमच गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे अशा प्रकारचे व्हिडिओ पसरवणाऱ्यांना स्पष्ट इशारा मिळाला आहे. पोलिस प्रशासनाने यापुढेही अशा घटनांमध्ये कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत.