Ashok Kharat: "मी कुणावरही जबरदस्ती केली नाही, मा‍झ्या अंतर्मनाने..."; पोलीस कोठडीत अशोक खरातचं धक्कादायक विधान, तपासात नवे ट्विस्ट!

Ashok Kharat’s Custody Statement Raises Questions as SIT Finds Key Evidence : अशोक खरातच्या पोलीस कोठडीत दिलेल्या विचित्र विधानामुळे तपासाला वेग; SIT कडून महत्त्वाचे पुरावे जप्त
Ashok Kharat’s Shocking Custody Statement Stuns Investigators

Ashok Kharat’s Shocking Custody Statement Stuns Investigators

esakal

Updated on

नाशिक - भोंदू बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात याने पोलीस कोठडीत तपासादरम्यान धक्कादायक विधान केले आहे. “मी कुणावरही जबरदस्ती केलेली नाही, हे सर्व माझ्या अंतर्मनाच्या आवाजाने घडले,” असे त्याने स्पष्ट केले. नाशिक पोलिसांनी केलेल्या अटकेनंतर खरात याची चौकशी सुरू असताना त्याने आपल्या कृत्यांचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com