ashok kharat latest update
esakal
नाशिक
Ashok Kharat Files: ''आमचे 'हे' त्यातले नाहीत!'', अशोक खरातच्या पत्नीने केली नवऱ्याची पोलखोल
Kalpana Kharat claims conspiracy by close associates: अशोक खरातकडे भविष्य बघण्यासाठी दिग्गज लोक जात होते. त्यासाठी तो ५० लाख रुपयांपर्यंतचे शुल्क आकारत असल्याचं नाशिक पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.
AI सारांश वाचा
AI जनरेटेड सारांश, संपादकीय पडताळणीसह.
Nashik CCTV Viral: ज्योतिषशास्त्राच्या नावाखाली महिलांचा लैंगिक छळ करणाऱ्या अशोक खरातचे एकामागून एक प्रकरणं पुढे येत आहेत. त्याची संपत्ती, त्याने केलेले कारनामे आणि शंभरापेक्षा जास्त व्हिडीओ क्लिप्स चर्चेत आहेत. रुपाली चाकणकर यांचा तो अध्यात्मिक गुरु होता, त्यामुळे त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

