Nashik Farmhouse Raid : सिन्नरमध्ये खळबळ! खरातच्या आलिशान बंगल्यात वापरलेली काडतुसे आढळली; गोळीबार नेमका कुठे झाला?

Police Raid at Mirgaon Farmhouse Uncovers Key Evidence : भोंदू अशोक खरात याच्या मिरगाव येथील फार्महाउसवर नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा छापा टाकला. यात महत्त्वाची, संशयास्पद कागदपत्रे मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.
Farmhouse Raid

Farmhouse Raid

sakal

Updated on

सिन्नर: लैंगिक शोषण प्रकरणी अटक झालेल्या भोंदू अशोक खरात याच्या मिरगाव येथील फार्महाउसवर नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी बुधवारी (ता. १८) रात्री उशिरा छापा टाकला. यात महत्त्वाची, संशयास्पद कागदपत्रे मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com