Ashok Kharat Files: अशोक खरातने पाच नरबळी दिल्याचा संशय; सरकारी वकील थेटच बोलले, कोर्टात नेमकं काय घडलं?

SIT Suspects 5 Ritual Human Sacrifices; Licensed Pistol Used?: मागे दिलेल्या पीसीआरमुळे त्याच्या अघोरी कृत्याबद्दल माहिती समोर आली होती. त्यामुळे आता नरबळी, साप, वाघाचं कातडं आणि त्याच्याकडे कस्तुरी सापडल्याने हरणाची शिकार केल्याचा संशय आहे..
Police Custody extended till March 29

Police Custody extended till March 29

esakal

Updated on

Nashik Crime: भविष्य सांगण्याच्या नावाखाली महिलांचा लैंगिक छळ करणाऱ्या अशोक खरात याला एसआयटीने कोर्टासमोर हजर केलं होतं. या प्रकरणात आणखी गंभीर घटना घडल्याचा तपास यंत्रणेला संशय असल्याने त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आलेली होती. कोर्टाने खरातला २९ मार्चपर्यंत पीसीआर दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com