Ashok Kharat : मुलगा व्हावा म्हणून 7 महिन्याच्या गर्भवतीवर विधीच्या नावावर अत्याचार, पीडितेचा पतीच खरातकडे कामाला; त्यानेच छुपा कॅमेरा लावला अन….

Shocking Allegations Against Ashok Kharat : एका महिलेला तिच्या मुलासह जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या वासनांध ‘कॅप्टन’ अशोक खरातविरोधात सरकारवाडा पोलिसांत आणखी दोन गुन्हे दाखल झाले आहेत.
Ashok Kharat

Ashok Kharat

sakal

Updated on

नाशिक: आपल्याच कार्यालयातल्या कर्मचाऱ्याच्या सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीला पुत्रप्राप्तीसाठी पूजाविधीच्या नावाखाली तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणासह एका महिलेला तिच्या मुलासह जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या वासनांध ‘कॅप्टन’ अशोक खरातविरोधात सरकारवाडा पोलिसांत आणखी दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com