Ashok Kharat: विवाहित महिलेचा पतीसोबत वाद, सल्ला घेण्यासाठी खरातकडे गेली असता... ; अशोक खरातवर रात्री उशिरा गंभीर गुन्हा दाखल

Nashik Police Register Sexual Assault and Fraud Cases Against Ashok Kharat: नाशिकमध्ये अशोक खरातविरोधात लैंगिक अत्याचार आणि फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल
Ashok Kharat

Ashok Kharat

esakal

Updated on

नाशिक - विवाहित महिलेचा पतीशी झालेल्या वादावर सल्ला मागण्यासाठी अशोक खरात यांच्याकडे गेल्यावर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. त्याचबरोबर नेवासा येथील एका व्यावसायिकाला व्यवसाय वाढीसाठी वेगवेगळ्या अंगठ्या लाखो रुपयांना विकून फसवणूक केल्याच्या आरोपाखालीही खरात यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा सरकारवाडा पोलीस ठाण्यात या दोन्ही गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com