Ashok Kharat : "माझं मरण इथेच..." ; SIT चौकशीदरम्यान खरातची प्रतिक्रिया, गुन्हा कबूल केल्याची माहिती

SIT Probe into Ashok Kharat Uncovers Alleged Confession and Major Financial Fraud Links : SIT चौकशीत अशोक खरातचा धक्कादायक खुलासा? ‘माझं मरण इथेच’ म्हणत गुन्ह्याची कबुली, ईडीची मोठी कारवाई
Ashok Kharat

Ashok Kharat

sakal

Updated on

नाशिक : भोंदू अशोक खरात याच्या SIT तपासात मोठा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. चौकशीदरम्यान खरातने ‘माझं मरण इथेच आहे’ अशी प्रतिक्रिया दिल्याची सूत्रांची माहिती आहे. यासोबतच फसवणुकीचा गुन्हा कबूल केल्याचीही महत्त्वाची माहिती सूत्रांनी दिली आहे. आतापर्यंत खरातवर १५ गुन्हे दाखल असून, धार्मिक विधींच्या नावाखाली लैंगिक शोषण, श्रद्धेचा गैरवापर, आर्थिक फसवणूक आणि महिलांची लूट यासारख्या गंभीर आरोपांमुळे खरात प्रकरण राज्यभर चर्चेत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com