Crime
sakal
मालेगाव - येथील ३५ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी लैंगिक अत्याचार करणाऱ्या समीर सईद अहमद (रा. शहाबादनगर, मालेगाव) याच्याविरुद्ध आयशानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच, समीरचे वडील सईद लल्लू हाजी (रा. हजारखोली) यांच्याविरुद्धही विनयभंग व मारहाणीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.