Atharva Birari : नवलच! वयाच्या २२ व्या वर्षी नाशिकचा अथर्व बिरारी झाला 'सीए'; पहिल्याच प्रयत्नात देशात ४० वा!

Journey from Foundation to CA Final : सनदी लेखापाल होण्यासाठीच्‍या सर्व परीक्षा अर्थात फाउंडेशन, इंटरमिजिएट आणि अंतिम अशा सर्व टप्प्‍यांवर पहिल्‍या प्रयत्‍नात यश मिळविताना त्याने वयाच्‍या २२ व्‍या वर्षी यशोगाथा रचली.
Atharva Birari

Atharva Birari

sakal 

Updated on

नाशिक: अत्‍यंत खडतर व कठीण समजल्‍या जाणाऱ्या सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट) परीक्षेत सर्वसामान्‍य कुटुंबातील अथर्व बिरारी याने घवघवीत यश मिळविले आहे. सनदी लेखापाल होण्यासाठीच्‍या सर्व परीक्षा अर्थात फाउंडेशन, इंटरमिजिएट आणि अंतिम अशा सर्व टप्प्‍यांवर पहिल्‍या प्रयत्‍नात यश मिळविताना त्याने वयाच्‍या २२ व्‍या वर्षी यशोगाथा रचली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com