Zilla Parishad : जिल्हा परिषदेत महामानवाला अभिवादन

जिल्हा परिषदेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
Zilla Parishad
Zilla Parishad sakal
Updated on

नाशिक- जिल्हा परिषदेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते, स्वीय सहायक गौतम अग्निहोत्री, रत्नाकर अहिरे, कनिष्ठ प्रशासनाधिकारी राजेंद्र येवला, लेखाधिकारी विजयकुमार हळदे, भगवान बच्छाव, एकनाथ मोरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com