

सटाणा - गणेशोत्सवाच्या काळात बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या निषेधार्थ बागलाण तालुका व सटाणा शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयात आज बुधवार (ता.२३) रोजी ठिय्या आंदोलन छेडण्यात आले.