Baglan Illegal Sand Transport : मोसम खोऱ्यात वाळू चोरांचा सुळसुळाट; पोलिसांनी सापळा रचून ट्रॅक्टर ट्रॉलीसह मुद्देमाल केला हस्तगत

Three Tractors Seized in Illegal Sand Transport Case : गौण खनिज वाळूची अवैध वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर ट्रॉलीसह सुमारे १२ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २१ फेब्रुवारीला रात्री साडेअकराच्या सुमारास करण्यात आली.
Sand Transport

Sand Transport

sakal 

Updated on

अंबासन: तुंगणदिगर (ता. बागलाण) येथील फाट्याजवळ गौण खनिज वाळूची अवैध वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर ट्रॉलीसह सुमारे १२ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २१ फेब्रुवारीला रात्री साडेअकराच्या सुमारास करण्यात आली. जायखेडा पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार योगेश साळुंखे यांच्या फिर्यादीवरून अवैधरीत्या वाळू वाहतुकीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com