Tribal Woman Emergency Surgery
esakal
सटाणा (नाशिक) : बागलाण तालुक्याच्या दुर्गम आदिवासी पश्चिम पट्ट्यातील पिसोरे (ता. बागलाण) येथील आरती भाऊराव माळी या आदिवासी महिलेच्या पोटातील बाळ दगावले (Baglan Tribal Woman Emergency Surgery). तेव्हापासून तिची मृत्यूशी झुंज सुरु होती.