Agricultural
sakal
अंबासन: निसर्गाच्या अवकृपेमुळे बागलाण तालुक्यातील करंजाडी खोरे व काटवन भागातील शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. मागील अतिवृष्टीच्या जखमा अजूनही निघालेल्या नसताना मंगळवारी (ता. ६) सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फेरले. हातातोंडाशी आलेले पीक अवकाळीने हिरावून घेतले.