Balasaheb Thackeray Nagari Abhiyan
sakal
येवला: महापालिका व पालिका क्षेत्रांमध्ये मराठी शाळा, आरोग्य सुविधा, महिला आरोग्य, पर्यावरण, पर्यटन आणि स्वच्छतेसाठी ठोस कामे करण्याच्या उद्देशाने जयंतीच्या दिवशीच ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान’ जाहीर करण्यात आले आहे.