Markandeya Mountain
sakal
वणी (नाशिक) - मार्कंडेय ऋषींची तपोभूमी आणि हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र मार्कंडेय पर्वतावर ऋषीपंचमी यात्रेला यंदाही प्रशासनाने बंदी घातली आहे. मंगळवारी (ता. १५) होणाऱ्या यात्रेसाठी ग्रामस्थ, सरपंच व पंचकमेटीने परवानगी मागितली होती.