Crop Damage
sakal
बाणगाव: गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे बाणगाव व परिसरातील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यापार्श्वभूमीवर प्रशासनाने युद्धपातळीवर पंचनामे सुरू केली असून, “एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही,” असा निर्धार ग्रामपंचायत अधिकारी संतोष बैरागी यांनी व्यक्त केला आहे.