Crime News : नाशिक पोलिसांची मोठी कारवाई! ६ टन चोरीचे बॅटरी स्क्रॅप जप्त; छत्रपती संभाजीनगरमधून संशयित अटकेत

Mumbai Naka Police Crack Battery Scrap Theft : चोरीचा माल विकत घेणाऱ्या संशयिताला छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून सुमारे ६ लाख ८७ हजार रुपये किमतीचा सहा टन स्क्रॅप माल हस्तगत करण्यात आला आहे.
Scrap Theft

Scrap Theft

sakal 

Updated on

जुने नाशिक: मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने बॅटरी स्क्रॅप चोरीचा मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे. चोरीचा माल विकत घेणाऱ्या संशयिताला छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून सुमारे ६ लाख ८७ हजार रुपये किमतीचा सहा टन स्क्रॅप माल हस्तगत करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com