बारावी परीक्षेचा निकाल सोमवारी (ता.५) जाहीर होणार आहेत. निकालानंतर नापास, अपयशी झालेले काहीजण निराश होतात व आत्महत्येचाही प्रयत्न करतात. परंतु एक निकाल तुमची किंमत ठरवत नाही. हजारो यशस्वी लोकांनी शिक्षणात अपयश पचवून मोठं यश मिळवलंय, हे ध्यानात ठेवायला हवे.