Nashik Crime : नाशिकमध्ये २६ हजारांचा गांजा जप्त; गांजाविक्री करणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात
Anti-drug crackdown intensifies in Nashik : गांजा विक्री करणाऱ्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून २६ हजाराचा गांजा जप्त केला. ओम खंडू चौधरी असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
जुने नाशिक: भद्रकाली गुन्हे शोध पथकाने कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून २६ हजाराचा गांजा जप्त केला. ओम खंडू चौधरी (वय २०, रा. नानावली) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.