Nashik News : नाशिकमध्ये शांततेचा मार्ग, ७५ धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद

Bhonge Band at 75 Religious Sites in Mumbai Naka & Bhadrakali Areas : नाशिक शहरातील मुंबई नाका आणि भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुमारे ७५ धार्मिक स्थळावरील भोंगे बंद करण्यात आले.
Bhonge band
Bhonge bandsakal
Updated on

जुने नाशिक- मुंबई पाठोपाठ शुक्रवार (ता.१८) दुपारनंतर शहरातील मुंबई नाका आणि भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुमारे ७५ धार्मिक स्थळावरील भोंगे बंद करण्यात आले. भोंगे बंद करताना दोन्ही बाजूने सामंजस्याची भूमिका घेत शांततेचा मार्ग अवलंब करत धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद करत पोलिस विभागास सहकार्य करत न्यायालयाचा आदर राखला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com