Deola News : महिलांनी लावले ग्रामपंचायतीला कुलूप

Protesters Lock Gram Panchayat Office in Deola Taluka : भऊर येथे पाणीटंचाईवर संतप्त महिलांनी जलजीवन मिशनच्या निकृष्ट कामावर रोष व्यक्त करत ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढून कार्यालयाला कुलूप ठोकले.
water crisis
water crisissakal
Updated on

देवळा- तालुक्यातील भऊर येथे ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या अपूर्ण व निकृष्ट दर्जाच्या कामामुळे गावातील पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने बुधवारी (ता. १८) संतप्त महिलांनी गावात हंडा मोर्चा काढून ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com