Bhusawal Municipalitysakal
नाशिक
Bhusawal Municipality : भुसावळ पालिकेच्या जागेत तळीरामांचा अड्डा
जीर्ण इमारत तोडली, पण रहिवाशांची डोकेदुखी वाढली; कचरा, घाणीचे साम्राज्य
भुसावळ- येथील बसस्थानकाजवळील नगरपालिकेची इमारत जीर्ण झाल्याने ती काही दिवसांपूर्वी पाडण्यात आली. तेथून कार्यालय पालिका स्थलांतरित करण्यात आले. या मोकळ्या जागेत नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव आहे.