Education Department : शिक्षक भरतीवर बिऱ्हाड मोर्चा स्थगित, मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा

Bihard Morcha Postponed After Protests Over Teacher Recruitment : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मोर्चेकऱ्यांची बैठक होणार आहे. दरम्यान, मोर्चेकरी शिक्षकांच्या मनधरणीसाठी आदिवासी विकासमंत्र्यांनी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न केले.
Bihard Morcha
Bihard Morcha sakal
Updated on: 

नाशिक- आदिवासी विकास विभागात खासगी कंपनीमार्फत कंत्राटी शिक्षक नियुक्तीच्या विरोधात चार दिवसांपूर्वी सोग्रस फाटा येथून निघालेला बिऱ्हाड मोर्चा तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात मंगळवारी (ता.१७) दुपारी १ ते ४ यावेळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मोर्चेकऱ्यांची बैठक होणार आहे. दरम्यान, मोर्चेकरी शिक्षकांच्या मनधरणीसाठी आदिवासी विकासमंत्र्यांनी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com