नाशिक- शहरातून दोन दुचाक्या चोरीला गेल्या आहेत. शुभम चंद्रशेखर चतुर (रा. सुचितानगर) यांची ४५ हजारांची दुचाकी (एमएच १९, डीडब्ल्यू ८८३०) शुक्रवारी (ता. १३) मध्यरात्री ते राहत असलेल्या घराच्या पार्किंगमधून चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.