Nashik Municipal Election
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी न मिळाल्याने भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करणाऱ्या एकूण ५४ जणांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. यात माजी महापौरांसह २० माजी नगरसेवकांचा समावेश आहे. भाजपच्या इतिहासात सर्वांत मोठी हकालपट्टीची कारवाई मानली जात आहे.