Nashik Politics : उमेदवारी नाकारल्याने संताप; नितीन भोसले, अशोक मुर्तडक आणि दशरथ पाटलांची 'धनुष्यबाणा'ला साथ

BJP Ticket Denial Triggers Political Exodus : भाजपकडून उमेदवारी नाकारल्यानंतर माजी महापौर व माजी आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
Ashok Murtadak

Ashok Murtadak

sakal 

Updated on

नाशिक: भाजपने ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने दोन माजी महापौर, एका माजी आमदाराने शिवसेनेत प्रवेश केला आहे. प्रभाग पाचमधील शिवसेना पुरस्कृत उमेदवार व माजी महापौर अशोक मुर्तडक, तसेच प्रभाग नऊ ‘ड’मध्ये शिवसेनेकडून उमेदवारी करणारे प्रेम पाटील यांचे वडील व माजी महापौर दशरथ पाटील व प्रभाग तेरामध्ये ऐनवेळी प्रवेश करूनही उमेदवारी न मिळालेले पश्‍चिमचे माजी आमदार नितीन भोसले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com