Suhas Kande : सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावरून भाजप विरुद्ध सेना

आमदार सुहास कांदे यांनी निविदेला स्थगिती द्यावी, अन्यथा थेट उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला
Suhas Kande
Suhas Kandesakal
Updated on

नाशिक- सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांना स्वच्छ पाण्यात स्नान करण्याची संधी मिळावी, यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची संख्या वाढविण्याबरोबरच अस्तित्वातील प्रकल्पांची क्षमता वाढविण्यासाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेवर शिवसेनेने पुन्हा नव्याने आक्षेप घेतल्याने राज्यातील भारतीय जनता पक्ष विरुद्ध शिवसेना संघर्षाचे पडसाद स्थानिक पातळीवरही उमटू लागले आहेत. आमदार सुहास कांदे यांनी निविदेला स्थगिती द्यावी, अन्यथा थेट उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला; तर दुसरीकडे विधानसभेतही तक्रार अर्ज दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com