नाशिक- सक्तवसुली संचलनालयाने मनी लॉड्रिंग प्रकरणात लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी व राज्यसभा सदस्य सोनिया गांधी यांचे नाव आल्याने ‘भाजयुमो’च्या तर्फे महात्मा गांधी रोडवरील काँग्रेस कमिटी समोर गांधी परिवाराविरोधात शुक्रवारी (ता. १८) आंदोलन केले. दरम्यान, काँग्रेसनेदेखील लवकरच याला जशास तसे उत्तर देण्याचे आव्हान भाजपला दिले.