Nashik Black Box Theater : नाशिकला मिळणार पहिले ब्लॅक बॉक्स थिएटर; ६० लाखांची देणगी मिळाली

First Black Box Theater Coming to Nashik : नाशिकमधील पारशुराम साईखेडकर नाट्यगृहाच्या आवारात लवकरच साकार होणारे १०० आसनी ब्लॅक बॉक्स थिएटर; श्रीरंग कोगेकर कुटुंबाची ६० लाखांची देणगी.
 Black Box Theater
Black Box Theatersakal
Updated on

दीपिका वाघ : नाशिक- सध्या प्रेक्षकांच्या आवडीचा बदललेला कल पाहता मोठे सभागृह गर्दीने भरण्यासाठी आयोजकांना आता प्रेक्षकांची वाट पाहावी लागते. त्यासाठी सार्वजनिक वाचनालयाच्या परशुराम साईखेडकर नाट्यगृहाच्या बाल्कनी परिसरात शंभर आसनक्षमता असलेले शहरातील पहिले ब्लॅक बॉक्स थिएटर लवकरच साकार होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com