Nashik News : नाशिकमध्ये रंगला वेगाचा थरार! डीन मस्कारेन्हास-करूबाह गगन जोडी ठरली 'रॅली ऑफ महाराष्ट्र'ची विजेता

Dean Mascarenhas Clinches Overall Victory : नाशिक येथे संपन्न झालेल्या ब्लू बॅण्ड आयएनआरसी रॅली ऑफ महाराष्ट्रच्या सहाव्या फेरीत सर्वसाधारण विजेतेपद पटकावलेल्या डीन मस्कारेन्हास आणि करूबाह गगन जोडीला मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
Blue Band INRC Rally

Blue Band INRC Rally

sakal 

Updated on

नाशिक: ब्लू बॅण्ड आयएनआरसी रॅली ऑफ महाराष्ट्रच्या सहाव्या फेरीत अपेक्षेप्रमाणे विजेतेपदाची माळ मंगळूरचा डीन मस्कारेन्हास-करूबाह गगन (टीएसआय रेसिंग) या जोडीच्‍या गळ्यात पडली. यासह जोडीने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. तर अरेका मोटारस्पोर्टस्च्या कर्णकदूर-मुसा शेरीफ जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com