New Railway Route : रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार! कसारा-मनमाड नव्या रेल्वेमार्गिकेसाठी सर्वेक्षण

बहुचर्चित कसारा-मनमाड तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वेमार्गिकेसाठी (रेल्वेलाईन) रेल्वे मंत्रालयाने सर्वेक्षण सुरू केले आहे.
Kasara Manmad Railway

Kasara Manmad Railway

sakal

Updated on

नाशिक - बहुचर्चित कसारा-मनमाड तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वेमार्गिकेसाठी (रेल्वेलाईन) रेल्वे मंत्रालयाने सर्वेक्षण सुरू केले आहे. १३१ किलो मीटरच्या या मार्गिकेसाठी साधारणत: ३३४ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या नव्या मार्गिकांमुळे रेल्वेगाड्यांचे वेग वाढणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com