सातपूर- सातपूर औद्योगिक वसाहतीमधील कॅप्रिहंस इंडिया लिमिटेड (बिलकेअर रिसर्च) आणि भारतीय कामगार सेना यामध्ये वेतन करार झाला. यानुसार कामगारांना २१ हजार रुपयांची घसघशीत पगारवाढ झाली आहे. शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, चिटणीस प्रकाश नाईक आणि व्यवस्थापनाची भूमिका महत्त्वाची ठरली.