

ashok kharat latest news
esakal
Nashik Captain Ashok Kharat Crime: ज्योतिषविधीच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप असणाऱ्या कॅप्टन खरातचा आणखी एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये कॅप्टन खरात हा चक्क अमित शाह यांच्यासोबत असल्याचं दिसतंय. हो फोटो जुना असल्याचं दिसून येतंय.